शिवराज्याभिषेक – Shivrajyabhishek Geet – Hirkani 2019

शिवराज्याभिषेक – Shivrajyabhishek Geet – Hirkani 2019

शिवराज्याभिषेक Lyrics 

पहिली माझी ओवी ग
माझ्या जिजा भवानीला
जिन दिस दाखविला
सोनियाचा

दुसरी माझी ओवी ग
माझा शिवबा ऐकेल
राज पृथ्वीचे करील
बाळ माझा

सक्र जिमी सैल पर
अर्क तम फेल पर
बिघन की रेल पर
लंबोदर देखिये
शंभो

राम दशकंध पर
भीम जरासंध पर
भूषण जो सिंधू पर
कुम्भज बी सेखीये
शंभो

हर जो अनंग पार
गरुड ज्यो भुजंग पर
कौरव के अंग पर
पार्थ जो पेखीये

बाज ज्यो बिहंग पर
सिंह ज्यो मतंग पर
मेंछ चतुरंग पर
शिवराज देखिये
हर हर महादेव

ऐका ऐका मराठी मर्दानों
ऐका ऐका माय लेकीनों
ऐका ऐका चंद्र सूर्यानों
पळत्या वाऱ्यानों
रानकिल्यानों जी जी

हे ऐका ऐका सात समिन्द्रनों जी जी
ऐका ऐका असली नवलाई
किती जन्मात घडली नाही
बादशाही पडे पायाशी जी जी
छाताडावर नाचे शिवशाही र जी जी

आज मातीला सूर्य लाभला
शिव सुंदर केशरी
आज आमचा राजा बसला
दस्त मराठी वरी

युगायुगांची पुण्याई
ये उधळून भूमी वरी
आज आमचा राजा बसला
दस्त मराठी वरी

होत कोरड आभाळ
समदा दुष्काळ दुष्काळ
माती होती लय तान्हेली
रया शेताची हो गेली
हाक पोहचली भवानी आईला
राया पावसावाणी हो कोसळला

सुगी झाली पिक पाण्याची
सुगी झाली अवघ्या जन्माची

एकच राजा असा खाय जो
कोणत्या घरी भाकरी
आज आमचा राजा बसला
दस्त मराठी वरी

मौला मौला
हर बशर का ख्वाब है तू
तू खुदा का नूर है
हस्ती सुरज सी तेरी
हर तारिकी से दूर है

रेहेनुमाई के तेरे चर्चे
गजब जन्नत मै है
इस जमि ने फुल्दसे
मांगा तुझे मन्नत मै है

राजा माझा इक विरूबा चा हो
राया माझा अवतार खंडेराया चा हो

उरामंदी राजा माझा
डोयामंदी राजा माझा
जीवामंदी मनामंदी
राजा ठसला

माझा धनी माझा राया
बापावानी करी माया
गडावर आज माझा
राजा बसला

जय राम कृष्ण हरी
राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण हरी

छाती केशरीची
दृष्टी करुणाची
नंदी हरणाची ऐसा राजा
देह राजीया चा
प्राण योगी राजा
मूळ कैलासाचा ऐसा राजा

हाती साठी प्राण सांडितो
युद्ध मांडीतो ऐसा राजा
जीव वाहतो जीव लावतो
जीव रक्षितो ऐसा राजा

घोषवी राज वाढवी
कर्मभूश्वी ऐसा राजा
राज योगी जो धर्म योगी जो ऐसा राजा

जमातीला सूर्य लाभला
शिव सुंदरी
आज आमुचा राजा बसला
दस्त मराठी वरी

शिवराया
आज आमुचा राजा बसला
दस्त मराठी वरी

Thank:- Abhi

Post a Comment

1 Comments