रोज वाटे – Roj Wate Lyrics in Marathi

रोज वाटे – Roj Wate Lyrics in Marathi – Triple Seat


रोज वाटे – Roj Wate Lyrics

रोज वाटे तू दिसावे सोबतीने मी असावे हे अनोखे वेड आहे हे निराळे ओढ आहे

पाहता तुला भान हरवले मन असे कसे तुझ्यात गुंतले पाहता तुला भान हरवले मन असे कसे तुझ्यात गुंतले

सुखांच्या सरीनंचे नवीन गाणे पुन्हा पुन्हा हे गुणगुणायचे सुघंधी क्षणाचे हे रंग सारे जणू धुक्यात उलघडायचे

मी भिजावे मी रुजावे अंग अंग थेंब थेंब हे भिजे मी जीवाला गुंतावे मोहरून जायचे हे वय असे

जाणता तुला भान हरविले मन असे कसे तुझ्यात गुंतले मन असे कसे तुझ्यात गुंतले


Thanks:-Abhi

Post a Comment

0 Comments